Water Cut In Mumbai: 9 आणि 10 फेब्रुवारीला माटुंगा आणि \'या\' भागात पाणीपुरवठा बंद

2021-02-08 8

रावळी उच्चस्तरीय जलाशय येथे 900 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून गळती होत आहे.त्यामुळे तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या जल विभागाने घेतला आहे.त्यामुळे ९ आणि १० तारखेला मुंबईतील या ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहेत.

Videos similaires